वयात आलेल्या मुलांसाठी कसे बनावे योग्य पालक ?

- कधीही मुलांना झालेल्या चुकी बाबत लोकांन समोर बोलू नका

- झालेली चूक त्याची कारणे या बद्दल शांततेत विचारा व परत होणार नाही याची शाश्वती घ्या 

- दुसऱ्या कोणा सोबत कधीही तुलना करू नका

- नेहमी मुलांच्या नवीन संकल्पना ना वाव दया

-आपल्या कडे पैसे आहेत म्हणून iphone, ipad घेऊन देऊ नका , मुलांना समजवू द्या हे कमवण्या साठी किती कष्ट       घाययला लागतात 

- नेहमी  succesfull लोकांची उदाहरणे द्या , त्यांचा Bio सांगा



Comments